Marathi Status:100+मराठी ऍटिट्यूड स्टेट्स,attitude status for boys

attitude status for boys in marathi मित्रानो जर तुम्ही फेसबुक,व्हाट्सअँप,व इंस्टाग्राम साठी स्टेटस शोधत आहात तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात.

आमच्याकडे तुमच्यासाठी एका पेक्षा एक,स्टेटस चा संग्रह आहे.जसे कि Marathi Status,attitude status for boys,attitude status in marathi,attitude status for girls,love whatsapp status अश्याच अनेक स्टेटस साठी आमच्या संकेतस्थळं ला भेट देत जा.

attitude status for boys,Marathi Status

मस्तकाच्या पुस्तकात बसायची कामे करू नका
नाही तर पान फाडण्यात येईल…

मस्तकाच्या पुस्तकात बसायची कामे करू नका
नाही तर पान फाडण्यात येईल…

attitude status for boys,Marathi Status
attitude status for boys,Marathi Status

Look तसा साधाच आहे,पण, भल्या भल्यांना वेड लावून सोडतो “!!

attitude status in marathi,attitude status for boys,Marathi Status

अपना तो एक हि उसूल है ,जो उड्या मारतोय त्याला नाय उचलायचं

ज्याच्या जीवावर उड्या मारतोय त्यालाच उचलायचं

!! शेवटी हीच आपली ओळख !!

attitude status in marathi,attitude status for boys,attitude status in marathi
attitude status in marathi,attitude status for boys

आता तेंव्हाच थांबायचं ,जेंव्हा ,सगळी स्वप्नं पूर्ण होतील …

attitude status in marathi,attitude status for boys,attitude status in marathi
attitude status in marathi,attitude status for boys,

आपलं कस आहे ….आला तर आला नाहीतर तेल लावत गेला ” !!

attitude status in marathi,
attitude status in marathi,attitude status for boys,Marathi Status

आपली ओळख अशी आहे कि ,मनाने भोळा आणि नियत साफ ,…पण ,डोकं सटकलं तर सगळ्यांचा बाप ..

attitude status in marathi
attitude status for boys,attitude status in marathi,Marathi Status

आम्हाला सवय नाहीये पाठीमागून बोलण्याची ,

दोन शब्द जास्त बोलेल पण तोंडावर बोलेल …..

मराठी ऍटिट्यूड स्टेट्स

 

attitude status in marathi
Marathi Status,attitude status for boys,

आम्ही खूप भारी तर नाही, पण कोणापेक्षा कमी पण नाही ,जे आहे ते “REAL” आहे !!!

attitude status in marathi,attitude status for boys,
attitude status in marathi,attitude status for boys,attitude status in marathi

आम्ही गर्दी बघून राडा करत नाही तर …

गर्दीत घुसून राडा करतो !!!

attitude status in marathi,attitude status for boys,attitude status in marathi

इमानदारी गेली तेल लावत …आता ..जसे तुम्ही तसे आम्ही

attitude status in marathi,attitude status for boys,attitude status in marathi
attitude status for boys,Marathi Status

कमी बोलणे आणि पद्धतशीर
कोलने
हाच आमचा गुणधर्म

attitude status in marathi,attitude status for boys,attitude status in marathi
attitude status in marathi,attitude status for boys,attitude status in marathi

विरोधक खूप आहेत पण समोर
येण्याची लायकी एकाची हि नाही

दुनिया नाही ओ शेठ
आपलेच लोक आपल्यावर जळतात”

आता तेंव्हाच थांबायचं
जेंव्हा सगळी स्वप्न पूर्ण होतील “

आपल्यांनीच शिकवलं की
आपलं कोणी नसत “

मला फक्त मीच ओळखतो
बाकीचे फक्त अंदाज लावतात

मला बदनाम करणं सोपं आहे
पण माझ्यासारखं बनणं…अवघड

वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल
पण बदललेले लोक नेहमी लक्षात राहतील

माणसाने स्वतःला कितीही मोठं समजावं
पण दुसऱ्याला कधीच कमी समजू नाही

attitude status for boys

 

मी असाच आहे
पटलं तर घ्या नाहीतर द्या सोडून

सध्या व्यस्त आहे स्वतःला सिद्ध करण्यात
सिद्ध झाल्यावर कळेलच तुम्हाला

प्रत्येक शांत माणूस कमजोर नसतो
कारण आवाज चिल्लर करते नोटा नाही

तुम्ही दिवस बदलताना बघताय
आम्ही दिवसेंदिवस लोक बदलताना बघतोय

तुम्हाला तुमची लायकी वेळ दाखवेल
आणि ती वेळ मीच आणणार

मनात कडू आणि तोंडावर गोड बोलायला
आम्हाला जमत नाही …
ज्यांना जीव लावला तर मनापासुन लावला

ज्यांच्याशी बोलणं सोडलं मनातून सोडलं

स्वतःमध्येच खुश राहायचं ,जिथं
किंमत नाही तिथं जायच नाही
मग ते कोणाचं घर असो कि मन

कोणत्याही गोष्टीचा माज
नसावा,
कारण वेळ प्रत्येकाला संधी देते

आपला पण एक नियम आहे
ज्या भाषेत प्रश्न विचारणार
त्याच भाषेत उत्तर मिळणार

आयुष्य मजेत जगा पण
कोणाला Disturb करू नका

सल्ला दिलेल्या शंभर शब्दापेक्षा ,
अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त
मजबूत व समजदार बनवते

 

पूर्ण जग जिंकता येते संस्काराने
आणि जिंकलेले सर्व हरू शकते अहंकाराने

जगाची नजर तुमच्या विषयी कधीच
स्थिर नसेल
त्यामुळे स्वतःच्या नजरेत मोठे व्हा

मनःस्तिथी खंबीर असली की,
माणूस कोणत्याही परिस्थितीला
सामोरा जाऊ शकतो

पराभवानंतर हि ज्यांच्या चेहऱ्यावर
हास्य असते त्यांचा
पराभव कोणीच करू शकत नाही

नाव खराब केल्याने संपणार नाही
काल आहे आज आहे आणि
उद्या पण दिसणार

हार पत्कारणे आमचे ध्येय नाही
कारण आम्ही बनलोयच जिंकण्यासाठी

आधी कोणाची गरज नव्हती आणि आता
पण नाही कारण स्वतःच्या हिंमतीवर
आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब आहे

आत्मविश्वास असेल तर
कुठलीही गोष्ट अवघड नाही

फक्त थोडे दिवस थांब ,
Ignore काय असत ना
हे मीच तुला दाखवून देतो

जास्त प्रामाणिक राहून काहीच
मिळत नाही ,इथे लोक
खोटेपणालाच मोठेपणा समजतात

संकटाला जेंव्हा तुम्ही धैर्याने
सामोरे जाता,तेंव्हा
आर्धी लडाई तर आपोआपच जिंकता

whatsapp status in marathi

स्वतःला नेहमी स्वतःच आंनदी ठेवा
त्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका

वाटमधी कितीही अडथळे येउद्या शेठ
आम्ही आमची Life थाटातच जगणा

लडाई फक्त जिंकण्याची असते
श्रीमंत होण्याची नसते

आयुष्यातल्या प्रत्येक स्पर्धेला
निर्भय पणे सामोरे जा,…
आपलेच लोक आपल्या विरोधात असले तरी

कदर करायला शिका कारण एकदा
गेलेली व्यक्ती परत आयुष्यात येत नाही

दूर व्हा त्या लोकांपासून ज्यांना आपल्या पेक्षा
पैसा महत्वाचा असतो

आयुष्यात दोन गोष्टी नक्की करायच्या
1:स्वतःला कधीच कमी समजायच नाही
2:हार कधी मानायची नाही

आयुष्यात कधी वेळ बदलली ,
कधी माणसं बदलली ,
तर कधी वेळेनुसार माणसच बदलली

आयुष्यात कधी एक नियम ठेवा
जे आपल्याला नाही समजू शकत त्यांना
Ignore करत जा

जन्म ,मृत्यू हे जरी आपल्या हातात नसले तरी
आयुष्य आनंदात जगणे
हे नक्कीच आपल्या हातात आहे

श्रीमंती वाऱ्यावर उडून जाते
कायम टिकून राहणारी गोष्ट एकच स्वभाव आणि माणुसकी

ज्याला एका रुपयाची किंमत कळते
तो लाख आल्यावर पण माज करत नाही

नको बरसू देवा आता,तोंडाजवळचा घास हि भिजला
हा घास पिकवायला माझा बळीराजा
रात्रं -दिन झिजला

प्रत्येकाचा दिवस येतो, फक्त वेळेसोबत
संघर्ष करण्याची तयारी ठेवा
.

शेठ विषय वेळेचा आहे,
आपली वेळ येउद्या
जे गमावलं त्याच्या दुप्पट कमावणार

पैशाची किंमत बाप कमाईची दोन हजार संपवताना
नाही ,तर स्वकमाईचे 200 रुपये खर्च करताना समजते
.

प्रतिस्पर्धी कितीही मोठा
असुद्या तुम्ही
माघार घेऊ नका

marathi attitude status

स्वतःची ओळख बनवा
Copy करून काही नाही होत

आयुष्याच्या वाटेवर चालताना खूप
माणसं कमवायची आहेत
पैशानी गरीब राहिलो तरी चालेल
पण मनाने मात्र श्रीमंत राहायचंय .

इतिहास साक्षीदार आहे
वाईट वेळेत मजा घेणारे
हे आपलेच जवळचे असतात

आयुष्यातला एक चॅप्टर खराब लागला म्हणजे
सगळं खेळ खराब झाला ,असं नाही
भिडत राहा

आयुष्याची प्रत्येक लडाई
जिंकूनच पूर्ण करायची

आपल्याला पैशाची श्रीमंती नाही
पाहिजे,
माझं शरीर हीच माझी संपत्ती आहे

कोणी बोलणं बंद केलं तरी हि मला
घंटा फरक पडत नाही ,जगण्यासाठी ऑक्सिजन लागत लोक नाही

एकटे चालूनच मोठे व्हा
सोबत चे कधी धोका देतील भरोसा नाही

माणसाकडे पैसा,प्रसिद्धी,सुंदरता ,घमंड
ह्या गोष्टी असूद्यात पण त्यांची लायकी स्वभावावरून
समजते

कान भरणाऱ्या लोकांपासुन
चार हात लांब राहिलेलेच बरं

लोक सहज विसरुन जातात
पण जेंव्हा आपली वेळ येते
तेंव्हा आपल्याला ते नाही जमत

बाहर से जरूर शांत दिखते है हम
लेकिन अंदर के तुफान से
तुम वाकिफ नहीं हो

एवढं मात्र करणार ,मला ज्यांनी समजून घेतलंय
त्यांची साथ
आयुष्यभर कधीच नाही सोडणार

सांगून हवा नाही करायची
करून दाखवायचं आणि
वादळ उठवायचं

ज्यांना माझी कदर नाही
त्यांची मला घंटा गरज नाही

गरज नाही आता तुमच्या आधाराची
तुमच्या बापाला पण पुरून उरेल
ते पण एकटाच

स्वतःलाच Brand समजा कारण देवाने तुम्हाला
Timepass साठी नाही बनवलं

मी एकटाच आहे पण
एकटाच खंबीर आहे

सर्व काही येईल
फक्त थोडे दिवस थांबा

लोकांचा विचार करणं सोडा
आधी आपला विचार क
रा

स्वतःला कधीच कमी समजू नका
कारण ,पाहिजे ते मिळवण्याची ताकद
फक्त स्वतःमध्येच असते

विषय तब्येतीचा असता तर
जंगलाचा राजा हत्ती असता
सिंह नाही

मी काय करू शकतो हे तुम्हाला सांगत बसण्यापेक्षा
तुम्हाला करूनच दाखवेल

जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात,
त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.

शेवटी एकटीच राहतात ती लोक ,
जे स्वतःपेक्षा इतरांची
जास्त काळजी करतात

अपनी जिंदगी को इतनी
सस्ती ना बनाओ कि
2 कोडी के लोग आले खेल जाए

नफरत नहीं किसीसे
बस अब कोई अच्छा नहीं लगता

आपण इतिहास वाचायला नाही
तर इतिहास बनवायला आलोय

कुणाच्या सहनशक्तीचा अंत कधीच पाहू नका
नका कारण शांत दिसणारा माणूस
सगळ्यात जास्त घातक असतो

शेठ आमच्या शांततेला
आमची कमजोरी समजू नका

अनुभव आहे म्हणूनच सांगतोय
मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा
एकटं राहणं परवडत

तस तर आम्ही कोणाला कमी समजत नाही
फक्त आम्हाला कमी समजण्याची चूक करू नका

कोणत्याही गोष्टीचा माज नसावा
कारण वेळ प्रत्येकाला संधी देत असते !!

प्रत्येक दिवस सारखा नसतो शेठ
म्हणून आयुष्यात कधी घमंड करू नका

कारण नसताना गेलेल्या लोकांनी आता
कारण असेल तरीही परत येऊ नये “

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top