Diwali wishes in marathi-2020,shubh deepawali

Diwali wishes in marathi-2020-दिवाळी हा एक हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. दिवाळी सण भारतासह अनेक देशांमध्ये साजरा केला जातो .भारतात दिवाळी अतिशय उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जातो.तर मग दिवाळीच्या या पवित्र सणाच्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रीण ,व नातेवाईकांना देण्यासाठी आम्ही तुमच्या साठी खास असे Happy Diwali wishes in marathi,Diwali wishes in marathi,shubh deepawali,diwali status,diwali greetings in marathi या सारखे आकर्षक diwali quotes घेऊन आले आहोत.तर मग या शुभेच्छा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीपर्यंत नक्की शेयर करा .

दिवाळीdiwali greetings in marathi

दिवाळी,Diwali wishes in marathi
Diwali wishes in marathi

🎇धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत..
हीच सदिच्छा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..🎇

Diwali wishes in marathi

.🎇गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षेउल्हासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा.🎇

.🎇उत्कर्षाची वाट उमटली विरला गर्द काळाचा काळोख…
क्षितिजावर पहाट उगवली, घेऊनिया नवा उत्साह सोबत.🎇

🎇दिन दिन दिवाळी,गायी म्हशी ओवाळी,
इडा पीडा जाऊदेत, बळीचं राज्यं येउ दे🎇

🎇पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!! 🎇

🎇 स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎇

🎇उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !! 🎇

🎇 तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सर्व काही रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎇

🎇 पहिला दिवा लागेल दारी ,सुखाचा किरण येईल दारी ,
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा ,
तुम्हा सर्वाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎇

🎇छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंबा देवीच्या कृपेने ,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!🎇

🎇सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो,
धन धान्य समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.🎇

diwali status

🎇 हे लक्ष्मी माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव,
मिळो सर्व भक्तांना सुख-संपत्ती अपार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार 🎇

🎇अंधार दूर झाला रात्रीसोबत, नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन,
उघडा डोळे एक मेसेज आला आहे, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन ! 🎇

🎇 हात पकडून पुन्हा खेळूया,
आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया,
विसरून जुने हेवे-दावे,
चला मिळून दिवाळी साजरी करूया ! 🎇

🎇दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो,
जोपर्यंत आहे आयुष्य, हीच आहे आमची ईच्छा, दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे.
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ! 🎇

🎇 दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कार,
आनंदाचा होवो वर्षाव…
दीवाळीच्या निमित्ताने हीच शुभेच्छा यश आणि आनंद मिळो तुम्हा सर्वांना.🎇

दिवाळीdiwali greetings in marathi

दिवाळी
Diwali wishes in marathi,दिवाळी

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 🎇

Diwali wishes in marathi

🎇दीपावली आल्यावर काढा रांगोळी, लावा दिवे,
फटाक्यांचा होवो धूमधडाका,
तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🎇

🎇होईल जेव्हा प्रदूषणमुक्त दिवाळी, तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली,
जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर कशाला हवा फटाक्यांचा पसारा.🎇

🎇दीवाळीची शान तेव्हाच आहे जेव्हा गरीबांची मुलंही फुलबाजे लावतील,त्यांच्याकडेही असेल मिठाई,
जोपर्यंत दूर होणार नाही हा भेदभाव तोपर्यंत कशी होईल दिवाळीची खरी रोषणाई…
सर्वांना करून आनंदी मगच साजरी करा दिवाळी.🎇

🎇एक करंजी..
आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी..
चौकस विचाराची..
एक चकली..
कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू..
ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई..
मनात गोडवा भरलेली..
एक दिवा..
मांगल्य भरलेला..
एक रांगोळी..
जीवनात रंग भरणारी..
एक कंदील..
यशाची भरारी घेणारा..
एक उटणे..
जीवन सुगंधित करणारे..
एक सण..
समतोल राखणारा..
अन् एक मी.. शुभेच्छा देणारा…
“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
|● शुभ दिपावली ●|.
हॅपी दिवाळी.🎇

🎇अंधार संपू दे सारा उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे….
जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा…
स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी…
स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा………
आजपासून दिवाळी सुरू होतेय….. सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!🎇

उटण्याचे अभ्यंगस्नान रांगोळीची प्रसन्नता,दिव्यांची रोषणाई फराळाचा बेत,
फटाक्यांची आतिषबाजी थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद शुभेच्छांची देवाण-घेवाण उत्साही-आनंदी वातावरण
असाच असो दिवाळीचा सण आपल्या माणसांना आपल्या माणसांकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळीdiwali greetings in marathi

Diwali wishes in marathi
Diwali wishes in marathi

🎇 पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎇

Diwali wishes in marathi2020

🎇 उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दीव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली” 🎇

🎇”पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दीशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या दीवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!”🎇

🎇”स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दीवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!”🎇

🎇”उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दीव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दीवाळी पहाट..
|● शुभ दिपावली ●|.
हॅपी दिवाळी.🎇

diwali status

🎇तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दीवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!🎇

🎇प्रेमाचे दीप जळो,प्रेमाच्या फुलबाज्या उडो,प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो, दुःखाची सावलीही न पडो.ह्याच मनोकामना…🎇


🎇सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो,
धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव,
असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.🎇

🎇हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी,
नाव तुझं जपतो सदैव,
मीळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार,
तुम्हा सर्वांना दीवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.🎇

🎇अंधार दूर झाला रात्रीसोबत,
नवीन सकाळ आली दीवाळी घेऊन,
डोळे उघडा एक मेसेज आला आहे,
दीवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.🎇

🎇हात पकडून पुन्हा खेळूया,
आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया,
विसरून जुने हेवे-दावे,
चला मिळून दीवाळी साजरी करूया.🎇

🎇दीवे तेवत राहोत,
आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो,
जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची,
दीव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे.
दीवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.🎇

🎇दीपावली आल्यावर काढा रांगोळी,
लावा दीवे,फटाक्यांचा होवो धूमधडाका,
तुम्हा सगळ्यांना दीवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.🎇

🎇तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून दीवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.🎇

🎇सज्ज होवो संपूर्ण संसार,
अंगणात विराजो लक्ष्मी,
करे विश्व सत्कार,
मन आणि अंगणात उजळो हा दीव्यांचा सणवार.🎇

🎇दीव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण,
फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून,
अशीच यावी दीवाळी सर्वांकडे,
सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.🎇

diwali greetings in marathi

Diwali wishes in marathi,दिवाळी
Diwali wishes in marathi

🎇दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!”🎇

Diwali wishes in marathi2020

🎇प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट,
पुन्हा आला प्रकाशाचा सण,
तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी
आमच्याकडून दीपावलीचा हा आनंदी संदेश.🎇

🎇हसत राहा,
हसता हसता दीपक लावा,
जीवनात नवे आनंद आणा,
दुःख विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि
प्रेमाने दीवाळी साजरी करा.🎇

🎇दीवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं,
देवी लक्ष्मीचं,
या दीवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद,
रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.🎇

🎇सदा राहिलात हसतमुख तर रोजच आहे दीवाळी,
तुमचा खिसा न होवो कधी रिकामा,
मग भले येवो कितीही तंगी,
मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल माझी खरी दीवाळी.
हॅपी दीवाळी.🎇

diwali status

🎇दीवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की,
तुम्ही मातीलाही हात लावल्यास तिचं सोनं होवो,
हीच प्रार्थना आहे तुम्ही खूष रहावं आणि
तुमचा आनंद द्विगुणित होवो.🎇

🎇आनंदादायी वाटणारे आकाशकंदील, सुफळ जीवनासाठी सजावट,
वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके,
यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि
देवाचे आभार मानण्यासाठी दीवाळीचे दीवे. शुभ दीवाळी.🎇

🎇दीवे तेवत राहो,सर्वाचं घर प्रकाशमान होवो,
सर्व स्वप्न पूर्ण होवो, हे दीवस असेच झगमगत राहोत,
दीवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.🎇

🎇चला आज पुन्हा एकदा दीप लावूया,
रूसलेल्यांना मनवूया,
डोळ्यातील उदासी दूर करून जखमांवर फुंकर घालूया.
चला दीवाळीच्या शुभेच्छा देऊया.🎇

🎇दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा,
आपल्या मेंदूला आणि बुद्धीला गणेशासारखं बनवा.
सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या आणि दीवाळीचा आनंद लुटा.🎇

🎇दीवाळीमध्ये होवो दीव्यांचा साक्षात्कार,
आनंदाचा होवो वर्षाव…
दीवाळीच्या निमित्ताने हीच आहे शुभेच्छा यश आणि आनंद मिळो तुम्हा सर्वांना.🎇

🎇दीपावली आल्यावर काढा रांगोळी,
लावा दीवे,फटाक्यांचा होवो धूमधडाका,
तुम्हा सगळ्यांना दीवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.🎇

🎇दीवाळीच्या शुभ सणाच्या निमित्ताने माझ्या शुभेच्छा कबूल करा,
आनंदाच्या या वातावरणात मलाही सामील करा.🎇

🎇थोडंस हसू दीवाळीच्या आधी येऊ द्या चेहऱ्यावर,
प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दीलं दुःख,
सर्वांना माफ करा दीवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून दीवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.🎇

🎇सज्ज होवो संपूर्ण संसार,
अंगणात विराजो लक्ष्मी,
करे विश्व सत्कार,
मन आणि अंगणात उजळो हा दीव्यांचा सणवार.🎇

diwali greetings in marathi

Diwali wishes in marathi,दिवाळी
Diwali wishes in marathi

🎇दीपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार,
दीपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत,
साजरा होत असलेल्या आनंदमयी,
उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त
आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ
ह्याच मनोकामना…🎇

Diwali wishes in marathi2020

🎇आम्ही जेव्हा आकाशात आतिषबाजी करतो
आपल्या दुःखाना धुराप्रमाणे दूर करतो,
यंदा भेटूया सारे आणि दुःखांना करूया असंच दूर,
सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.🎇

🎇दीवाळीची लाईट,
सगळ्यांना करो डिलाईट,
पकडा मस्तीची फ्लाईट,
धमाल करा ऑल नाईट…
हॅपी दिवाळी 🎇

🎇दीवाळीची शान तेव्हाच आहे जेव्हा गरीबांची मुलंही लावतील फुलबाजे,
त्यांच्याकडेही असेल मिठाई, जोपर्यंत दूर होणार नाही हा
भेदभाव तोपर्यंत कशी होईल दिवाळीची खरी रोषणाई…
सर्वांना करून आनंदी मगच साजरी करा दिवाळी.🎇

Diwali wishes in marathi2020

🎇दीवाळीच्या पणत्यांमध्ये आहे आनंदाचा साक्षात्कार,
मोठ्यांचं प्रेम आणि सर्वांचा आधार…
सर्वांना हॅपी दिवाळी.🎇

🎇दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी,
उदास चेहरे उमलल्यास दिवाळी,
बाहेरची सफाई खूप झाली
आता मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी.🎇

🎇दीप जळत राहो मन मिळत राहो,
मनातील गैरसमज निघून जावो,
साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो,
हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.🎇

🎇आहे सण रोषणाईचा, येऊ द्या चेहऱ्यावर हास्य
सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार,
लुटून घ्या सारा आनंद,
जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम,
दिवाळीच्या पावन दिवशी सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.🎇

🎇धनाचा होवो वर्षाव,
सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव,
मिळो नेहमी समृद्धी
अशी होवो खास तुमची आमची दिवाळी.🎇

🎇दिवाळीत खूप खाऊया मिठाया,
मित्रांना बोलवूया,
शेजाऱ्यांच्या दरवाज्यांवरही लावूया पणत्या,
सर्वांना मारू मिठी,
लक्ष्मीची करू आरती,
सर्वांना हॅपी दिवाळी.🎇

🎇दीपावलीत नको फक्त फटाके,
ईर्षेलाही जाळूया,
सगळीकडे स्वच्छता करून पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया.🎇

🎇रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ,
गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी,
हीच देवा चरणी प्रार्थना, हॅपी दिवाली.🎇

🎇दीप जळत राहो तुमचं घर प्रकाशमान राहो,
या दिवाळीच्या सणाला तुम्हाला सर्व सुख मिळो,
शुभ दिपावली.🎇

🎇मोठ्यांचा मिळो आशिर्वाद,
आपल्यांची मिळो साथ,
आनंद मिळो जगभरातून,
देवाकडून मिळो भरभराट,
हीच मनापासून आहे
इच्छा दिवाळीसाठी खास.🎇

🎇वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय,
दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले सर्वांचे दुःख,
घ्या हाच संकल्प परत न अंधकार,
न कोणी झुको वाईटाखाली पार,
कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार.
दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.🎇

🎇रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजडू दे
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुखं समृद्धी ने भरू दे🎇

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top